Phaltan Municipal Council release lottery for reservation
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १३ : फलटण नगर परिषद पंचवार्षिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आज सोमवार दि. १३ जून रोजी सकाळी ११ वाजता प्रियदर्शनी श्रीमती इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनच्या पाठीमागे नव्याने उभारण्यात आलेल्या नगर परिषद इमारती मध्ये फलटण नगर परिषद प्रभाग आरक्षण सोडत काढण्यात आली.
फलटण नगर परिषद अंतीम प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून त्यानुसार फलटण नगर परिषद निवडणूक १३ प्रभागातून घेण्यात येणार असून त्यापैकी १२ प्रभागातून प्रत्येकी २ आणि प्रभाग क्रमांक १३ मधून ३ असे एकूण २७ नगरसेवक निवडून द्यावयाचे असून त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.
फलटण नगर परिषद आरक्षण सोडत पुढीलप्रमाणे
प्रभाग क्रमांक - 1
अ - अनुसूचीत जाती - महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 2
अ - अनुसूचीत जाती - महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 3
अ - अनुसूचीत जाती - सर्वसाधरण
ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक - 4
अ - अनुसूचीतजाती - महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 5
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 6
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 7
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 8
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 9
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 10
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 11
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण
प्रभाग क्रमांक - 12
अ - अनुसूचीत जाती सर्वसाधारण
ब - सर्वसाधारण महिला
प्रभाग क्रमांक - 13
अ - सर्वसाधारण महिला
ब - सर्वसाधारण महिला
क - सर्वसाधारण
No comments