सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
Arms and curfew order issued in Satara district
सातारा : बकरी ईद, आषाढी एकादशी यासह विविध सण, उत्सव, समारंभ, यात्रा, पर्यटन क्षेत्र, धार्मिक स्थळे, लग्न, विविध आंदोलने या ठिकाणी जनसमुदाय एकत्र येऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अनव्ये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 6 जुलै 2022 रोजीचे 00.00 वा. पासून ते दि. 19 जुलै 2022 चे 24.00 वा. पर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
No comments