सातारा जिल्हाधिकारी पदी रुचेश जयवंशी
सातारा दि. 23 - रुचेश जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारीपदाचा मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. जयवंशी यांचे स्वागत केले. त्यानंतर श्री. जयवंशी यांनी सातारा जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
No comments