सातारा जिल्ह्यात 24 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर शस्त्र व जमावबंदी आदेश जारी
सातारा : जिल्हादंडाधिकारी सातारा यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्ह्यात दि. 24 ऑगस्ट 2022 चे 00.00 वा. पासून ते दि. 3 सप्टेंबर 2022 चे 24.00 वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे.
No comments