Breaking News

आज फलटण येथे भव्य खासदार दहीहंडी उत्सव

MP Grand Dahi Handi Utsav at Phaltan today

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २९ -  सकल धनगर समाज फलटण तालुक्याच्या वतीने आज दिनांक २९ ऑगस्ट २०२२ रोजी सायंकाळी ६ वाजता,  राजमाता अहिल्यादेवी चौक फलटण येथे मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य खासदार दहीहंडी उत्सव संपन्न होत आहे. दहीहंडी उत्सवात १ लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस असून, या दहीहंडी उत्सवात नऊ थरांची दहीहंडी पाहावयास मिळणार असल्याचे आयोजक धनगर आरक्षण कृती समिती महाराष्ट्र राज्य सदस्य व राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती समिती फलटण तालुक्याचे सदस्य बजरंग गावडे यांनी कळविले आहे. 

No comments