स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालया तर्फे ध्वनिचित्रफीत प्रकाशित
सातारा दि. 14 : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त "हर घर तिरंगा" अभियानामध्ये नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकविण्याबरोबर शासनाच्या होणाऱ्या विविध उपक्रमामध्ये उस्फुर्तपणे सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे ध्वनि चित्रफीतीची निर्मिती करण्यात आली आहे. ही ध्वनिचित्रफीत विविध समाज माध्यमांवर प्रसारित करुन स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमाची जिल्ह्यात जनजागृती केली जात आहे.
No comments