Campus Interview at Mudhoji Colleg, Phaltan
गंधवार्ता करिअर Gandhawarta Carrer
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - मुधोजी महाविद्यालय आयसीआयसीआय बँक व साई ज्योती इंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने मुधोजी महाविद्यालयात आयसीआयसीआय बँकेमध्ये पे रोल वरती भरती करण्याकरिता शुक्रवार, दिनांक १६/०९/२०२२ रोजी १० वाजता वाजता कॅम्पस इंटरव्यूचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांनी या कॅम्पस इंटरव्यू चा फायदा घ्यावा त्यांच्या नियम व अटी खालील प्रमाणे आहेत.
१. वय वर्ष २५ (२५ पेक्षा जास्त नाही)
२. दहावी, बारावी, पदवी या कोर्सला किमान ५० टक्के मार्क्स असावीत.
३. पदवी / पदव्युत्तर पदवी (B.A., B.Com., B.Sc., B.B.A., B.C.A., B.C.S., B.E. B.Tech, M.A., M.Com., M.Sc., M.B.A., M.C.A., M.C.S., M.E., M.Tech)
४. गॅप नसावा.
५. अनुभव : लागू नाही
६. नियुक्ती : महाराष्ट्रात कुठेही
७. ऑनलाइन इंटरव्यू
८. ट्रेनिंग पिरीयड : ३ आठवडे
९. ट्रेनिंग फी : ४२०० ते ४५००० (दोन समान भागात हप्ते)
१०. पगार २६००० ते २८००० रुपये प्रति महिना.
वरील नियम व अटी सर्व मुलांना मुलींना सर्व कोर्स/ क्वालिफिकेशन यांना लागू आहेत. इच्छुक विद्यार्थ्यांनी खालील दोन्ही लिंक वरती रजिस्ट्रेशन करावे व १६/०९/२०२२ रोजी १० वाजता
कॅम्पस इंटरव्यू करता हजर राहावे.
नोंदणी -
अधिक माहिती करिता मुधोजी महाविद्यालय, प्लेसमेंट विभागाचे समन्वयक प्रा.डॉ.बी.एस. कांबळे सर यांच्याकडे संपर्क करावा. संपर्क क्र. - ९४२२०९०१४५
No comments