Breaking News

अल्पसंख्यांक हक्क दिवस 18 डिसेंबर रोजी

Minority Rights Day on 18 December

    सातारा :  अल्पसंख्यांक नागरिकांना त्यांची संस्कृती, भाषा, धर्म, परंपरा इत्यादीचे संवर्धन करता याावे तसेच याबाबतच्या वैशिष्ट्यांची  प्रभावीपणे अभिव्यक्ती करता यावी यासाठी दि. 18 डिसेंबर हा दिवस अल्पसंख्यांक राष्ट्रीय हक्क दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी कळविले आहे.

No comments