Breaking News

सातारा जिल्हयात शस्त्र बंदी व जमाव बंदी आदेश जारी

Prohibition of Arms and Prohibition of Crowds Order Issued in Satara District

   सातारा दि. 4 : जिल्हयात कोणताही अनुचीत प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये याकरिता

    जिल्हादंडाधिकारी रुचेश जयवंशी यांनी  मुंबई पोलीस अधिनियम 1951 (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्राप्त अधिकारास अधिन राहून संपूर्ण सातारा जिल्हयात दि.05 जानेवारी2023 रोजीचे 06.00 वा पासून ते दिनांक 19जानेवारी 2023 चे 24.00 वाजेपर्यंत शस्त्र बंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. 

No comments