Breaking News

जी.डी.सी. ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा 26 ते 28 मे रोजी

G.D.C. & A & Co-operative Housing Management Diploma Examination on 26th to 28th May

    सातारा दि.16: शासकीय सहकार खात्यांतर्गत जी.डी.सी. ॲण्ड ए व सहकारी गृहनिर्माण व्यवस्थापन पदविका परिक्षा माहे मे 2023 ही परिक्षा दि . 26,27 व 28 मे 2023 रोजी सकाही 10 ते 1 व दुपारी 2 ते 5 या वेळेत आण्णासाहेब कल्याणी विद्यालय कॅम्प, सातारा व आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन, सातारा या दोन परिक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. ज्या परिक्षार्थींना प्रवेशपत्र मिळालेले नाही. त्या परिक्षार्थींनी परीक्षेपूर्वी 1 दिवस अगोदर जिल्हा उपानिबंधक सहकारी संस्था सातारा, नवीन प्रशासकीय इमारत, हजेरी माळ, सदरबझार, सातारा या कार्यालयात संपर्क साधावा.

            परिक्षा प्रवेशपत्र मिळण्यासाठी ओळखी दाखल पुरावा म्हणून आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र किंवा पॅन कार्ड इत्यादी व आयकार्ड साईज दोन फोटो घेऊन यावेत, असे केंद्र प्रमुख, जी. डी. सी. ए. परिक्षा केंद्र 12 सातारा तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सातारा यांनी कळविले आहे.

No comments