Breaking News

पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करण्याचे आवाहन

Appeal to celebrate environment-friendly Ganeshotsav and Navratri

    सातारा - पर्यावरण पूरक गणेशोत्सव / नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नवरात्रौत्सवास चालना देणेसाठी गट विकास अधिकारी तसेच मुख्याधिकारी यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत, नगरपालिका/नगरपंचायत क्षेत्रात समित्या स्थापन करुन पर्यावरणपूरक गणेशोत्सव / नवरात्रौत्सव साजरा करणेसाठी केंद्रीय प्रदुषण नियंत्रण
    मंडळ नवी दिल्ली यांचेकडील मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करणेची कार्यवाही करावी. अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिल्या आहेत. तसेच नागरिकांनीही पर्यावरणपूरक गणेशोत्सव व नवरात्रोत्सव साजरा करावा व पर्यावरण संरक्षणामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी केले आहे.

No comments