Breaking News

पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला राज्य शासनाच्या वतीने आयोजित चहापान कार्यक्रम

On the eve of Monsoon session, tea party organized by the state government

(गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ जुलै - विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनच्या पूर्वसंध्येला सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्य शासनाच्या वतीने आयोजित चहापान कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री आणि विधिमंडळ सदस्य उपस्थित होते.

No comments