Breaking News

गिरवी येथे सापडला जखमी अवस्थेतील 'बोनेलीचा गरूड

An injured 'Bonelli's Eagle' was found at Girvi

    गंधवार्ता वृत्तसेवा) - गिरवी.ता.फलटण येथे बोनेलीचा गरूड (bonelli's eagle) जातीचा पक्षी जखमी अवस्थेत आढळून आला असता, नेचर अँड वाईल्ड लाईफ सोसायटी, फलटण (Nature and Wildlife Welfare Society,Phaltan) चे सदस्य निखील जाधव, गणेश धुमाळ, गणेश शिंदे,साकेत अहिवळे, बोधीसगर निकाळजे यांनी घटनास्थळी जाऊन, वनविभागाचे अधिकारी कुंभार साहेब,वनरक्षक सौ.लवांडे मैडम यांच्या मार्गदर्शनाखाली, गरुडास सुखरुपपणे पकडून पुढील उपचारासाठी वनविभाग फलटण यांच्याकडे सुपूर्द केले.  अश्या प्रकारचे वन्यजीव जखमी अवस्थेत आढळल्यास संस्थेला किंवा वनविभागाला संपर्क करण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने नागरिकांना करण्यात आले आहे.

No comments