महात्मा गांधी जयंती निमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने अभिवादन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहर व तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस अल्पसंख्यांक विभागातर्फे दि. २ ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गजानन चौकातील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
यावेळी सिकंदरभाई डांगे, पप्पूभाई शेख, बाळासाहेब मेटकरी, मुस्ताकभाई मेटकरी, आबिदभाई खान, इम्रानभाई कुरेशी, जमशेदभाई पठाण, आसिफभाई शेख, अजीजभाई शेख, सलीमभाई खान व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
No comments