ॲड. रमेशचंद्र भोंसले - पाटील यांचे दुःखद निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. १६ ऑक्टोबर २०२३ - फलटण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, तथा प्रियदर्शनी लॉ कॉलेजचे सचिव, फलटण वकील संघाचे जेष्ठ विधीज्ञ ॲड. रमेशचंद्र सखाराम भोंसले - पाटील यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
अंत्यसंस्कार आज दुपारी ४ वाजता वैकुंठ स्मशानभूमी, फलटण येथे होणार आहेत.
No comments