लायन अर्जुनराव घाडगे यांना पितृशोक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - लायन्स आय हॉस्पिटल चे चेअरमन लायन अर्जुनराव घाडगे यांचे वडील कृष्णराव रघुनाथराव घाडगे यांचे आज दि.२७ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने राहत्या घरी दुःखद निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. त्यांच्यावर शिंदेवाडी, खुंटे ता.फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
No comments