Breaking News

भाजपाकडून माढा लोकसभेसाठी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव जाहीर

BJP announced the name of Ranjitsinh Naik Nimbalkar for Madha Lok Sabha

    फलटण (गंधवता वृत्तसेवा) दि.१३ -भारतीय जनता पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील २० लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यामध्ये बहुचर्चित माढा लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची यांना तिकीट देण्यात आले आहे तर बीड लोकसभा मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना लोकसभेची तिकीट देण्यात आली आहे. 

    खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचे तिकीट फायनल होताच खासदार गटातून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले.

No comments