Breaking News

दि.१२ मार्च रोजी फलटण-बारामती रेल्वे कामाचा शुभारंभ - खा.रणजितसिंह नाईक निंबाळकर

Commencement of Phaltan-Baramati railway work on March 12 - MP. Ranjitsinh Naik Nimbalkar

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० -  फलटण रेल्वे स्टेशन येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते दि. १२ मार्च २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने फलटण-बारामती रेल्वेच्या कामाचा शुभारंभ संपन्न होणार आहे. तरी माढा लोकसभा मतदारसंघातील जनतेने व भाजप व महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी यांनी ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केले आहे.

No comments