राजकुमार काकडे यांना मातृशोक
Vimal Kakade passed away
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१९ - राजकुमार हरिभाऊ काकडे, कालकथीत रविंद्र हरिभाऊ काकडे व महेंद्र हरिभाऊ काकडे यांच्या मातोश्री विमल हरिभाऊ काकडे यांचे आज दि.१९ रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, नातसून, परतुंड असा मोठा परिवार आहे.
अंत्यविधी आज रात्री ११ वाजता फलटण येथे होईल.
No comments