महाराष्टातील ४८ लोकसभा मतदारसंघातील निकाल
गंधवार्ता वृतसेवा दि.५ - लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल स्पष्ट झाले असून, राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण झाली आहे. या निवडणुकीत काँग्रेस १३, भाजप ९, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ९, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ८, शिवसेना ७ तसेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष यांचा प्रत्येकी १ उमेदवार विजयी झाले आहेत.
No comments