सातारा लोकसभा मतमोजणी नागरी संपर्क कक्ष चा क्रमांक जाहीर
सातारा दि.१: सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ४५- सातारा लोकसभा मतदार संघातील सर्व विधानसभा मतदार संघाची मतमोजणी प्रक्रिया दिनांक ४ जून रोजी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोडाऊन एम.आय.डी.सी. कोडोली सातारा येथे पार पडणार आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन गोडाऊन एम.आय.डी.सी. कोडोली सातारा येथील नागरी संपर्क कक्ष (Public Communication Room) मधील ०२१६२-२९९७८४ हा नंबर संपर्कासाठी देण्यात येत आहे, अशी माहिती जितेंद्र डूडी,जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी सातारा यांनी दिली.
No comments