सातारा जिल्ह्यात सरासरी 26.7 मि.मी. पाऊस
Average rainfall in Satara district is 26.7 mm
सातारा दि. 23 (जि.मा.का.) - जिल्ह्यात दि. 22 जुलै रोजी सरासरी 26.7 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 510.1 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा – 26.7 (442.2), जावली-मेढा – 58.4 (807.7), पाटण – 46.6 (791.8), कराड –25.4 (494.6), कोरेगाव –17.0 (366.1), खटाव – वडूज – 6.1 (317.1), माण – दहिवडी – 3.7 (258.1), फलटण – 3.1 (284.7), खंडाळा – 6.2 (189.3), वाई – 24.0 (425.2), महाबळेश्वर – 114.8 (1720.8) या प्रमाणे पाऊस झाला आहे.
No comments