सौ. शुभांगी बडबडे यांचे अल्पशा आजाराने निधन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - येथील बुरुड गल्ली येथील रहिवासी असणारे सौ. शुभांगी किशोर बडबडे, वय ४६ यांचे शनिवार, दि. ६ जुलै रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.
सौ. शुभांगी बडबडे ह्या निवृत्त नायब तहसीलदार किशोर बडबडे यांच्या पत्नी होत. सौ. बडबडे यांच्या पच्छात पती, मुलगी व मुलगा असा परिवार आहे.
No comments