Breaking News

होमगार्ड भरती प्रक्रिया 6 ऑगस्ट पासून सुरू

Home Guard recruitment process starts from 6th August

    सातारा दि.4- सातारा जिल्हयात होमगार्ड नोंदणीकरीता ऑनलाईन अर्ज केलेल्या सातारा जिल्ह्यातील रहीवासी उमेदवारांना कागदपत्र पडताळणी, शारीरीक पात्रता व क्षमता चाचणी दि. ६ ते  ९ ऑगस्ट२०२४ या कालावधीमध्ये दररोज सकाळी ६.३० वाजता पोलीस कवायत मैदान, हजेरीमाळ, सातारा येथे होईल.

    उमेदवारांना स. ६.३० ते स. १०.३० या कालावधीमध्येच मैदानात प्रवेश दिला जाईल.

    ६ ऑगस्ट रोजी २०२४ सर्व महीला उमेदवार. ७ ऑगस्ट रोजी २०२४ पुरुष अर्ज नोंदणी क्र. ०१ ते ३४४३

    ८ ऑगस्ट २०२४ रोजीपुरुष अर्ज नोंदणी क्र. ३४४४ ते ६८३२

    ९ ऑगस्ट २०२४ रोजी पुरुष अर्ज नोंदणी क्र. ६८३३ ते १०५३० या

    उमेदवारांनी कागदपत्र पडताळणी व शारिरिक क्षमता चाचणी करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी https://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php    या संकेतस्थळावरील सविस्तर सुचना काळजीपुर्वक वाचाव्यात.

No comments