Breaking News

किसनराव जगदाळे (बापू) यांचे निधन

Kisanrao Jagdale (Bapu) passed away

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ : श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), मा.अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा यांचे जेष्ठ स्वीय सहाय्यक किसनराव विठ्ठलराव जगदाळे (बापू) यांचे जोशी हॉस्पिटल, पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले.

No comments