दि.२३ रोजी फलटण शहरातील पाणी पुरवठा बंद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.22 - फलटण शहरातील सर्व नागरीकाना कळविणेत येते की, शुक्रवार दिनांक २३/८/२०२४ रोज़ी खजिना हौद येथिल मुख्य वितरण नलिका जोडण्याचे काम करण्याचे असल्यामुळे, शहरातील होणारा पाणी पुरवठा शुक्रवार दिनांक २३/८/२०२४ रोजी बंद रहणार आहे याची सर्व नागरिकानी नोद घ्यावी व नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी निखिल मोरे यांनी केले आहे.
No comments