फलटण कोरेगाव मतदार संघाच्या निवडणुकीत २६ उमेदवारी अर्ज वैध तर २ अवैध
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.३० - फलटण कोरेगाव मतदार संघाच्या निवडणुकीत आज छाननी प्रक्रिया पूर्ण होऊन, एकूण २६ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले तर दोन अर्ज अवैध ठरले आहेत. वैधरित्या नामनिर्दिष्ट उमेदवारांची यादी पुढीलप्रमाणे आहे.
१) चव्हाण दीपक प्रल्हाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार २) प्रतिभाताई शेलार बहुजन समाज पार्टी ३) सचिन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ४) आगवणे दिगंबर रोहिदास राष्ट्रीय समाज पक्ष ५) चव्हाण दीपक रामचंद्र सनई छत्रपती शासन ६) रमेश तुकाराम आढाव स्वाभिमानी पक्ष ७) सचिन जालिंदर भिसे वंचित बहुजन आघाडी ८) अमोल कुशाबा अवघडे अपक्ष ९) अमोल मधुकर करडे अपक्ष १०) आकाश शिवाजी आढाव अपक्ष ११) कांचनकान्होजा धोंडीराम खरात अपक्ष १२) कृष्णा काशिनाथ यादव अपक्ष १३) गणेश नंदकुमार वाघमारे अपक्ष १४) गंगाराम अरुण रणदिवे अपक्ष १५) चंद्रकांत उर्फ सचिन राजाराम भालेराव अपक्ष १६) जयश्री दिगंबर आगवणे अपक्ष १७) नितीन भानुदास लोंढे अपक्ष १८) नंदू संभाजी मोरे अपक्ष १९) प्रशांत वसंत कोरेगावकर अपक्ष २०) बुवासाहेब ठोंबरे अपक्ष २१) भिसे विमल विलास (तुपे) अपक्ष २२) राजेंद्र भाऊ पाटोळे अपक्ष २३) लांडगे रवींद्र रामचंद्र अपक्ष २३) सूर्यकांत मारुती शिंदे अपक्ष २५) हरिभाऊ रामचंद्र मोरे अपक्ष २५) हिंदुराव नाना गायकवाड अपक्ष
१)गौतम वामन काकडे २) भीमराव विठ्ठल बाबर यांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.
No comments