Breaking News

राजेगटाचे माजी जि. प.सदस्य अनिल जगताप यांचा भाजपात प्रवेश

Anil Jagtap's entry into BJP
    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ३० - राजे गटाचे गोखळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जगताप यांनी  मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी गोखळीचे माजी सरपंच मनोज गावडे, युवा नेते विजय कदम, युवा नेते सुशांत भैया निंबाळकर, शिवसेना तालुका अध्यक्ष नानासो इवरे,  पिंटू जगताप व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments