Breaking News

प्राचार्य सुधीर चिंतामण अहिवळे यांना मातृशोक

Condolences to Principal Sudhir Chintaman Ahivale

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  : श्री.सुधीर चिंतामण अहिवळे (सर), प्राचार्य, मुधोजी हायस्कूल, फलटण यांच्या मातोश्री लिलावती चिंतामण अहिवळे (काकी) यांचे अल्पशा आजाराने बुधवार, दिनांक २३ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री ०८:३० दुःखद निधन झाले, त्यांच्यावर गुरुवार, दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ रोजी फलटण येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

No comments