Breaking News

'गंधवार्ता' च्या श्रीमंत संजीवराजे वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन

Release of Srimanta Sanjivraj birthday special of 'Gandhavarta'

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. ९ -  सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष  श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या दैनिक गंधवार्ताच्या वाढदिवस विशेषांकाचे प्रकाशन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते सरोज व्हीला फलटण येथे करण्यात आले.

    याप्रसंगी दैनिक गंधवार्ताचे संस्थापक संपादक शामराव अहिवळे, संपादक ॲड. रोहित अहिवळे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता अनपट, संजय गांधी निराधार योजनेचे तालुकाध्यक्ष बापूराव गावडे, उद्योजक तुषारसिंह नाईक निंबाळकर, तेजसिंह इंगळे, क्लासिकल बुद्धिबळ प्रशिक्षण संस्थेचे संचालक नजीर काझी, विशाल मोहिते व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments