Breaking News

श्रीमंत बंटीराजे खर्डेकर - निंबाळकर यांचे पुणे येथे निधन

Shrimant Bantiraje Khardekar - Nimbalkar passed away in Pune

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर - निंबाळकर यांचे पुणे येथेअल्पशा आजाराने निधन झाले असून, उद्या दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता फलटण येथील 'भवानी हाऊस' येथे अंत्यदर्शनासाठी पार्थिव ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता फरांदवाडी येथील श्री साईराजा फूड पार्क येथे अंत्यसंस्कार संपन्न होणार आहेत.

    ज्येष्ठ उद्योजक श्रीमंत बंटीराजे खर्डेकर निंबाळकर हे जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष स्व. श्रीमंत दादाराजे खर्डेकर - निंबाळकर यांचे बंधू तर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सासरे होते.

No comments