पांडुरंग गुंजवटे यांना मातृशोक
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 7 - फलटण नगर परिषद मा.नगराध्यक्ष श्री.पांडुरंग गुंजवटे (आबा) यांच्या मातोश्री श्रीमती हिराबाई मानसिंगराव गुंजवटे (जिजी) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. फलटण येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
No comments