राजेगटाचे तरडगावचे माजी उपसरपंच प्रशांत गायकवाड यांचा भाजपात प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - राजे गटाचे माजी उपसरपंच प्रशांत सुरेश गायकवाड यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.
यावेळी माजी पंचायत समिती सदस्य
धनंजयदादा साळुंखे पाटील, युवनेते अभीभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, अतुल गायकवाड, सुभाष झुंजार,राहुल गायकवाड,अमित शिनगारे,विक्रांत झणझणे, विलासराव नलवडे,बबलू निंबाळकर उपस्थित होते.
No comments