Breaking News

महापरिनिर्वाणदिनानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना श्रीमंत संजीवराजे व दिपक चव्हाण या यांच्याकडून अभिवादन

Greetings to Dr. Babasaheb Ambedkar on the occasion of Mahaparinirvana Day from Shrimant Sanjeev Raje and Deepak Chavan

फलटण (प्रतिनिधी) - भारतीय राज्यघटना शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा आज "महापरिनिर्वाण दिन" यानिमित्ताने फलटण येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मा.आमदार दिपक चव्हाण,श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी हार पुष्प अर्पण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले.यावेळी श्रीराम सहकारी कारखान्याचे संचालक महादेव माने,मधोजी हायस्कूलचे प्राचार्य सुधीर अहिवळे,राहुल निंबाळकर, हरीश काकडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

No comments