Breaking News

महावितरणच्या विविध तक्रारीच्या अनुषंगाने पद्धधिकाऱ्यांची संयुक्त बैठक

Joint meeting of officers in connection with various complaints of Mahavitran

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. 7 -  फलटण तालुक्यातील ट्रान्सफॉर्मर चोरी व त्यामुळे शेतकऱ्यांना लाईट नसलेने शेतास पाणी देण्यास येणाऱ्या अडचणी, शेतकरी बांधवाना देण्यात आलेले लाईटचे वेळापत्रक व इतर महावितरण कंपनीच्या संदर्भातील तक्रारीबाबत महावितरण कंपनीचे फलटण शहर, तालुका, व लोणंद येथील अधिकारी  तसेच महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व पोलिस विभागातील , उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण शहर, ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक आमदार सचिन पाटील यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे अध्यक्षतेखाली, दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता  तहसील कार्यालय फलटण येथे आयोजीत केली  आहे.

No comments