डॉ. महेश बर्वे लिखित निरगाठ पुस्तकाचे आज मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ - विद्यावैभव प्रकाशनचे एम. बी 'ज निरगाठ या डॉ. महेश बर्वे लिखित पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते आज दिनांक २ डिसेंबर २०२४ सांयकाळी ४.३० वाजता, जोशी हॉस्पिटल सभागृह फलटण येथे होणार आहे. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व फलटण येथील सोसायटीचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भूषवणार आहेत याप्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून डॉ. प्रसाद जोशी, बकुल पराडकर डॉ. महेश बर्वे, डॉ.सौ. प्राची बर्वे हे उपस्थित राहणार आहेत.
No comments