Prashant Kakade joined BJP along with his friends
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ - मंगळवार पेठ, फलटण येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत सुदर्शन काकडे यांनी आपल्या मित्रपरिवारसह माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेशप्रसंगी युवा नेते अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, अनुप शहा, सचिन अहिवळे, देवा पाटील, तानाजी कदम आदी मान्यवर उपस्थित होते
मंगळवार पेठ फलटण येथे झालेल्या प्रवेश कार्यक्रमात भाग्यवान कमलाकर काकडे, आकाश भाग्यवान काकडे, अमित भाग्यवान काकडे, मिलिंद सुदर्शन काकडे, वैभव मारुती मोहिते, सचिन सुदर्शन काकडे, विशाल मारुती मोहिते, आनंद सुरेश काकडे, बापू धर्मा भोसले, संतोष रमेश काकडे, हनुमंत गौंड, तुषार आढाव, रोहित दीपक काकडे, सुशांत प्रशांत काकडे, शुभम प्रशांत काकडे, करण संतोष काकडे, अथर्व शिंदे, ऋतुराज बापू भोसले, यश सुरज काकडे, तेजू सुरज काकडे, कपिल सुखदेव येवले, देवदास दामू जगताप, कुणाल भगवान काकडे, रोशन अविनाश अहिवळे, नितीन बाबर, श्री अहिवळे आदी कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रशांत सुदर्शन अहिवळे यांच्या समवेत प्रवेश केला.
No comments