Breaking News

मा. खा.रणजितसिंह व आ.सचिन पाटील यांचा १ ते ६ प्रभागात पायी दौरा

Ranjitsinh and Sachin Patil's walking tour of wards 1 to 6

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० - माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील हे फलटण नगर परक परिषदेचे मुख्याधिकारी व सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांसमवेत उद्या दि.२  रोजी दुपारी १ वाजता शहरातील प्रभाग क्रमांक १ ते प्रभाग ६ पर्यंत पायी दौरा करून प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत.  

No comments