सिद्धांत काकडे यांची अनुसूचित जाती जमाती तालुका सचिव म्हणून निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३० - मा.खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये,दिनांक २९ डिसेंबर २४ रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये सिद्धांत मिलिंद काकडे यांची अनुसूचित जाती जमाती तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी युवानेते अभिजित नाईक निंबाळकर, धनंजयदादा सांळुखे पाटील,विलासराव नलवडे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव,भाजप शहराध्यक्ष अनुप शहा आदी मान्यवर उपस्थित होते.
No comments