Breaking News

सुरेंद्रसिंह प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांचा भाजपात प्रवेश

Surendrasinh Pratapsinh Naik Nimbalkar joins BJP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२९ -  राजे गटाचे सुरेंद्रसिंह प्रतापसिंह नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

    याप्रसंगी युवा नेते अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोक जाधव, व्यापारी संघटनेचे वसीम मनेर आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments