Breaking News

वंदे मातरम्‌ व राज्यगीताने महाराष्ट्र विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ

Vande Mataram and the National Anthem started the proceedings of the winter session of the Maharashtra Legislative Assembly

    नागपूर, दि. 16 : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आज नागपूर येथे प्रारंभ झाला. विधानसभेत वंदे मातरम्‌ व  ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या राज्यगीताने कामकाजास सुरुवात झाली.

    विधानसभेचे  अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य मंत्रीमहोदय व सदस्य यावेळी उपस्थित होते.

No comments