फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या वारसांना नियुक्ती पत्र वाटप
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१ -फलटण नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या वारसांना मा. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर , फलटण - कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्रे देण्यात आली.
यावेळी मुख्याधिकारी निखिल मोरे , सा. फलटण दर्शनचे संपादक सुधीर अहिवळे , माजी नगरसेवक अशोकराव जाधव , अजय माळवे , अनुप शहा , सचिन अहिवळे ,भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष संदिप चोरमले उपस्थित होते.
No comments