Breaking News

नाईकबोमवाडीचे माजी सरपंच निवृत्ती खुसपे याचा भाजपमध्ये प्रवेश

Former sarpanch of Naikbomwadi Nivritti Khuspe joins BJP

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.१७ -नाईकबोमवाडी ता.फलटणचे माजी सरपंच निवृत्ती खुसपे यांनी माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळीयुवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले ,बापुराव चव्हाण, संदीप कदम  अक्षय पिसाळ उपस्थित होते. खुसपे यांच्या प्रवेशामुळे नाईकबोमवाडी मध्ये भाजपची ताकद वाढणार आहे.
 

No comments