श्री.सुभाष भांबुरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा !
साप्ताहिक श्रीहरी सुभाषित चे संपादक,श्रीहरी टूर अँड ट्रॅव्हल्स चे चालक/मालक ,महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष,दैनिक नवराष्ट्र चे फलटण तालुका प्रतिनिधी,फरांदवाडी कृषिक्रांती ऍग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन,छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे संचालक,फलटण तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष,कॉम्रेड माजी आमदार कै.हरीभाऊ निंबाळकर ग्रंथालय व वाचनालयाचे अध्यक्ष सन्माननीय श्री.सुभाष प्रभाकर भांबुरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
शुभेच्छुक
फलटण शहर व तालुक्यातील पत्रकार
No comments