Breaking News

राजे गटाच्या प्रमोद उर्फ आबा खलाटे यांचा भाजपमध्ये प्रवेश

Raje Group's Pramod alias Aba Khalate joins BJP

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.४ - श्रीराम सोसायटीचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक श्री प्रमोद उर्फ आबा खलाटे व कुटुंबीय यांनी मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विकास कामावर प्रेरित होऊन, भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. या वेळी मलठण मधील त्यांचे कुटुंबीय हजर होते. या प्रवेशासाठी मलठण मधील माजी नगरसेवक अशोकराव जाधव यांचे कडून विशेष प्रयत्न करण्यात आले.

    मा. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजप मध्ये त्यांचे स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

No comments