उमेश तानवडे, शंतुल नांगरे पाटील, सौरभ सस्ते, शुभम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - आज दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी राजे गटातून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये उमेश चंद्रकांत तानवडे, शंतुल नांगरे पाटील, सौरभ सस्ते (जाधववाडी), शुभम जाधव (फरांदवाडी) यांनी जाहीर प्रवेश केला.
याप्रसंगी स्वराज नागरी पतसंस्थेचे चेअरमन अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर महाराजा मल्टीस्टेटचे व्हा. चेअरमन श्री.रणजितसिंह भोसले उपस्थित होते.
No comments