Breaking News

योगेश तानाजी पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश

Yogesh Tanaji Patil's entry into Bharatiya Janata Party

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ - खटकेवस्ती गावची माजी उपसरपंच गोखळी सोसायटीचे संचालक योगेश तानाजी पाटील माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अभिजीतभैय्या नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सुरज संजय गावडे, अमोल अरुण गावडे, श्रीकांत तानाजी गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments