महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी संस्थेच्या प्रधान कार्यालयात पद भरती
महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी
संस्थेचे प्रधान कार्यालयात खालील पदे भरावयाचे आहेत.
सदर जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासुन 5 दिवसांचे आत मा. चेअरमन सो यांचे नावे मुळ कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती अर्जा सोबत जोडुन अर्ज संस्थेच्या कार्यालयात खालील पत्यावर पाठवावेत.
संस्थेचे नाव पत्ता :- मा. चेअरमन सो,
महाराजा मल्टीस्टेट को ऑप क्रेडीट सोसायटी,
छत्रपती शिवाजी वाचनालया समोर बुरुड गल्ली कसबा पेठ, फलटण, ता. फलटण, जि. सातारा
संपर्क:- श्री मुद्गुल रामदास मो.क्र. ९८२२६०९२०९
Mail Id :- haribuwa_path@yahoo.in
No comments