प्रभाग क्र.९ मध्ये अॅड.जिजामाला यांच्या हस्ते रस्त्याचे भुमीपुजन
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) - प्रभाग क्र.९ लक्ष्मीनगर, फलटण येथील बर्गे घर ते जाधव घर रस्ता डांबरीकरण करणे रक्कम 761050/- व पवार घर ते मलानी घर रस्ता डांबरीकरण करणे रक्कम 608396/- या कामाचा शुभारंभ अॅड.जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली. यावेळी अमरसिंह नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक सुदामराव (आप्पा)मांढरे, अशोकराव जाधव, शहर अध्यक्ष अनुपशहा, जाकिरभाई मनेर, अमीरभाई शेख, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदीप चोरमले, अजिंक्य बेडके, ॲड.सचिन शिंदे ,राहुल शहा, विजय मलानी, संजयराव गायकवाड, तानाजी कदम, चंदन साळुंखे, भाजप महिला शहर अध्यक्ष सौ. उषा राऊत, सौ शर्मिला रणवरे, राजाभाऊ नागटिळे, गोल्डीशेठ जेठवानी, आशिष जाधव, श्रीराम देशपांडे, भोपाळ शिंदे, सागर दोशी, अजिंक्य पवार, ओमकार देशपांडे, महायुतीचे सर्व पदाधिकारी स्थानिक महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments