Breaking News

संतश्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रम

Various programs on the death anniversary of Saint Shrestha Narahari Maharaj

    फलटण( प्रतिनिधी): फलटण तालुका विश्वब्राम्हण सोनार समाजाच्या वतीने शनिवार दि १५ फेब्रुवारी रोजी   उपळेकर महाराज समाधी मंदिर फलटण येथे संत श्रेष्ठ नरहरी महाराज पुण्यतिथी उत्सव    साजरा करण्यात येणार आहे . कार्यक्रम पुढीलप्रमाणे  सकाळी  ९ ते १०-३० भजन, ११ते ११-३० प्रतिमा पूजन, ११ते३० ते १२ संत नरहरी गाथा., दुपारी १२ वाजता मुख्य कार्यक्रम, दुपारी १२-३० ते १ संतांची शिकवण, दुपारी १ते३ वाजेपर्यंत महाप्रसाद याप्रमाणे कार्यक्रम होणार आहेत तरी फलटण शहर आणि परिसरात समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

No comments